ASI order over performing rituals in temples in Devgiri Fort sparks row
The ASI order has sparked a controversy with Leader of Opposition in Maharashtra Legislative Council Ambadas Danve of the Shiv Sena (UBT) and Maratha quota activist Vinod Patil questioning the move.
देशात एकमेव अश्या देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील भारत माता मंदिरात पूजा केली जाऊ शकत नाही असा आदेश केंद्रीय पुरातत्व खात्यातर्फे काढण्यात आला आहे. याच धर्तीवर 'नॉन लिव्हिंग मॉन्यूमेंट' च्या नावाखाली देवगिरी किल्ल्यातील अन्य मंदिरांत पूजा करणे म्हणजे कायदा मोडणे होय, असे…