Six dead, 3 injured in blast at explosives manufacturing factory near Nagpur
A total of nine injured persons were brought to two private hospitals in the city, said Nagpur police commissioner Ravindra Singhal. Of them, five women and a man died during treatment.
नागपूरजवळील धामणा येथे स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद व दुर्दैवी आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांस शांती प्रदान करो. माझ्या संवेदना शोकाकुल परिवारांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभावे…